धार्मिकबार्शी

बार्शी येथे धर्मनाथ बीज सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने गट-४२२, देशमुख प्लॉट येथे नवनाथ महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून फुले टाकून धर्मनाथ बीज सोहळा करण्यात आला. त्यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. तसेच महाप्रसाद वाटप केला . कार्यक्रमास सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष काशीनाथ गोसावी, तसेच इतर पदाधिकारी शिवाजी कासार, कुमार जाधव, ब्रम्हनाथ नार्वे, माछिंद्र प्रभळकर, रतन जाधव,सचिन निंबाळकर, किरण काळे, शुभम शिलोमणी, लक्ष्मण जाधव, बालकनाथ नार्वे, राजेंद्र प्रभळकर, अमोल जाधव, गोरख चव्हाण, तानाजी डवरी, पप्पू नार्वे, अक्षय जाधव, औदुंबर गोसावी, सुनील हिंगमिरे, किरण जाधव, राहुल पारसी, राजेंद्र चव्हाण, शुभम गोसावी, महादेव प्रभळकर, बाबुराव जोगी, बाबासाहेब जाधव, नागनाथ डवरी तसेच इतर समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button