वाल्मिकी (म्हेतर) समाजाच्या अध्यक्ष पदी अजय चव्हाण यांची निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : 23 रोजी झालेल्या वाल्मिकी समाजाच्या वार्षिक मिटींग मध्ये पंचांच्या उपस्थितीत समाजाच्या नवीन बॉडी ची निवड करण्यात आली.समाज पंच म्हणून जेस्ट नागरिक शेखर मारुडा, मंगलनाथ चवरीया, दिपक कबीर, गणेश गलीयल व दिपक बिसणारे उपस्थित होते.समाजाची वार्षिक मिटींग सम्पन्न झालेवर मतदान पध्दतीने झालेल्या निवडणुकीत वाल्मिकी समाजाच्या अध्यक्षपदी अजय गोपी चव्हाण, उपाध्यक्ष पदी आकाश चव्हाण, सचिवपदी शक्ती चव्हाण व खजिनदारपदी विशाल आठवल यांची निवड झाली.निवड झालेनंतर अजय चव्हाण यांनी सर्व समाजबांधवांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या