बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ तर उपाध्यक्ष पदी संजय बारबोले, सचिवपदी गणेश भोळे, खजिनदारपदी अरुण बळप यांची बिनविरोध निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी । येथील बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समर्थ व्यायामशाळा येथे संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय बारबोले, सचिव गणेश भोळे, सहसचिव धैर्यशील पाटील, खजिनदार अरुण बळप, सल्लागार मार्गदर्शक भ के गव्हाणे, प्रशांत काळे, संपर्क प्रमुख नितीन भोसले, समन्वयक संतोष सुर्यवंशी, कार्यकारिणी सदस्य शहाजी फुरडे पाटील, सचिन अपसिंगकर, सचिन वायकुळे, विजय निलाखे, नंदराज माढेकर, मल्लिकार्जुन धारूरकर, गणेश गोडसे, गणेश घोलप, चंद्रकांत करडे, विवेक गजशिव, कादिर बागवान उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या