जिल्ह्यातील एकही गरजू लाभार्थी घरकूलापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
घरकुलांच्या मंजुरीपत्रांचे लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : राज्य शासनाच्या 100 दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून...