महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या व राज्य पुरस्कार परीक्षा उत्तीर्ण महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तामिळनाडू येथे डायमंड राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरी-साठी निवडझालेल्या व भोर पुणे येथे पार पडलेल्या राज्य...
