प्रशासन
-
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई – MMR तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि 3 जुलै: मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै…
Read More » -
‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी, तूरही टोकण पद्धतीने लावली
B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव,दि.३ जुलै : बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी…
Read More » -
अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनःशहरात दोन रेस्टॉरन्ट्सवर कारवाई; परवाने निलंबित
B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.२ : अन्न सुरक्षा व मानकांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्सवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी…
Read More » -
बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
SIR (विशेष सखोल पुनरिक्षण) अंतर्गत सर्व बीएलओ यांनी दररोज 100 ते 150 फॉर्म वितरित करावेत B1न्यूज मराठी नेटवर्क एसआयआर कार्यक्रमासाठी…
Read More » -
पुणे विभागात खताच्या काळाबाजार व साठेबाजीविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई, ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई; सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध व्हावीत तसेच खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या…
Read More » -
सामंजस्यातून यमाई रस्ता खुला; महसूल विभागाच्या उपस्थितीत वाद मिटला
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : परांडा रोडलगत असलेल्या जे. आर. इलेक्ट्रिकल्स यांच्या पश्चिम बाजूने उत्तर दिशेस जाणाऱ्या यमाई रस्त्याबाबत उद्भवलेल्या…
Read More » -
बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली; गणेश कुंभार बार्शी शहर चे नवे पोलीस निरीक्षक
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली व नियुक्तीचे आदेश जारी केले असून बार्शी…
Read More » -
अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून…
Read More » -
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; वैराग, बार्शीसह विविध पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तात्काळ रुजू होण्याचे निर्देश B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. ३०…
Read More » -
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली…
Read More »








