महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 37 जागांसाठी होणार शिकाऊ उमेदवारांची भरती
B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2025-26 या सत्रासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून...
