महाराष्ट्र
-
राजधानीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचा रंगोत्सव
16 आणि 17 ऑगस्ट रोजी नवीन महाराष्ट्र सदनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : निवासी आयुक्त…
Read More » -
कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारताचे पहिले ग्रंथपाल, ग्रंथालयशास्त्राचे जनक तसेच भारतात सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ…
Read More » -
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या – ॲड. निलेश हेलोंडे पाटील
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी B1न्यूज मराठी नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन…
Read More » -
लायन्स क्लब बार्शी रॉयलतर्फे ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या वतीने महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी येथे…
Read More » -
सरकारी रेशन तांदूळ घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 मधील आरोपी अक्षय राजाभाऊ बारसकर…
Read More » -
नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा– राज्यपाल जिष्णु देव वर्मा
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची;…
Read More » -
उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. सामंत
उद्योगांच्या मनुष्यबळासाठी चंद्रपुरात उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्राची निर्मिती उद्योग विभाग, एमआयडीसी, आणि खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क…
Read More » -
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : राज्य शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे’ नामकरण…
Read More » -
श्री शिवाजी महाविद्यालयात सायबर सुरक्षा व महिला सुरक्षेवर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे निर्भया पथक (बार्शी उपविभाग)…
Read More » -
सोलापूर येथे रंगलेल्या पुणे विभागीय महिला वुशू लीग स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : अस्मिता खेलो इंडिया पुणे विभागीय महिला वुशू लीग स्पर्धा सोलापूर येथील राजीव गांधी इंडोअर स्टेडियमवर…
Read More »








