महाराष्ट्र

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची कृष्णपूरवाडीशिवारात भेट; शेतकऱ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.२४ : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘अधिकारी शेताच्या बांधावरी’ या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलिप स्वामी आज...

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मध्ये ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन ग्रा. टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 ही...

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व सीईजीआयएस यांच्यात सामंजस्य करार

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. 23 : सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी वॉररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुमच्या कार्यक्षमतेत वाढ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अनुदान बीजभांडवल व थेट कर्ज योजना; उद्यापासून (दि.२५) अर्ज स्वीकरण्यास सुरुवात

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.२३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत अनुदान, बीजभांडवल व थेट कर्ज योजना राबविण्यात...

विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. 23 – उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व अकृषी विद्यापीठे आणि सर्व संस्था यांच्या आर्थिक...

भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले, दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 23 : भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग...

लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य द्यावे– पालकमंत्री प्रकाश आबिटकर

यावर्षी शालेय, आरोग्य विषयक कामांना भरीव तरतूद, मागील वर्षीचा सर्व 100 टक्के खर्च, यावर्षीच्या 764.62 कोटी रुपयांच्या नियोजित कामांबाबत चर्चा...

खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २३ : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत...

वारकऱ्यांच्या सोयी – सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती प्रा. राम शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : संस्कार आणि संस्कृती ही आपल्या देशाची व राज्याची खरी ओळख आहे. सामाजिक वैभवाचा सर्वोच्च अनुभव...

पाच नव्या एस टी बसेसचे मंडणगडात लोकार्पण, लवकरच मिनी बसेसचा ताफाही उपलब्ध – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी...

ताज्या बातम्या