महाराष्ट्र
-
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ७ हजार ६९४ कर्जदारांचा तपशील अपलोड – जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.३० : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या…
Read More » -
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; वैराग, बार्शीसह विविध पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तात्काळ रुजू होण्याचे निर्देश B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. ३०…
Read More » -
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय…
Read More » -
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली…
Read More » -
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य…
Read More » -
बार्शी उपविभागाला नवे DYSP; सुहास लक्ष्मण जगताप यांनी स्वीकारला पदभार
अशोक सायकर यांच्या निवृत्तीनंतर अतिरिक्त कारभार अंजनी कृष्णन यांच्याकडे; अखेर बार्शीला मिळाले नवे उपविभागीय पोलीस अधिकारी B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी…
Read More » -
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बार्शी तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेत ( एकनाथ शिंदे गट ) जाहीर प्रवेश केल्याबद्दल…
Read More » -
३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २९ : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक…
Read More » -
मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २९ : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे.…
Read More » -
रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या बार्शी शाखेच्या अध्यक्षपदी रोटेरियन नवनाथ गुल्हाने यांची बिनविरोध निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : जगभरात सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्य आणि मानवतावादी उपक्रमांसाठी कार्यरत असलेल्या रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या…
Read More »








