B1 न्यूज मराठी
-
पुणे
२७ ते २९ जुलै दरम्यान चिंचवड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; प्रवेश विनामूल्य
‘नारी शक्ती महोत्सव २०२६’मधून महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
Read More » -
बार्शी
सामाजिक बांधिलकी जपणारं पाऊल: बालाजी माळींचा उद्या वाढदिवस; विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव एवढ्यापुरताच मर्यादित न राहता तो समाजाप्रती…
Read More » -
पत्रकार विषयक
बार्शीचे पत्रकार शहाजी फुरडे-पाटील “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने सन्मानित
श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे पंढरपुरात गौरव; निष्ठेने वारीचे वार्तांकन करणाऱ्या राज्यातील एका पत्रकाराला दरवर्षी दिला जातो पुरस्कार B1न्यूज मराठी नेटवर्क…
Read More » -
दिन
बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेतर्फे कारगील विजय दिवस उत्साहात साजरा; शहीदांना आमदार राजेंद्र राऊत यांची अभिवादनपूर्वक श्रद्धांजली
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि. २६ : कारगील युद्धातील शूरवीरांच्या अद्वितीय शौर्याला अभिवादन करण्यासाठी बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने…
Read More » -
कृषी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर
जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांचा समावेश ; कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरणाचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव,दि.२५ जुलै…
Read More » -
कृषी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रामाणित करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्य शासनाच्या…
Read More » -
कृषी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ
कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीची चळवळ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी – उपमुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक…
Read More » -
बार्शी
आमदार राजेंद्र राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांच्या “हरित बार्शी” या वृक्षारोपण संकल्पाला प्रतिसाद देत सुयश विद्यालय, बार्शी येथील…
Read More » -
कृषी
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला – मुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती…
Read More » -
पंढरपूर
आषाढी वारीसाठी AIची साथ; पंढरपुरातील इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या इंटीग्रेटेड…
Read More »








