B1 न्यूज मराठी
-
महाराष्ट्र
उत्तराखंड येथे गेलेले सोलापूर जिल्ह्यातील ४ यात्रेकरूंच्या संपर्कासाठी प्रशासन प्रयत्नशील
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यातील कोणीही नागरिक उत्तराखंड येथे गेले असतील तर जिल्हा नियंत्रण कक्ष ०२१७/२७३१०१२ या क्रमांकावर संपर्क…
Read More » -
पुरस्कार
राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न
६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क…
Read More » -
अकोला
बनावट शिधापत्रिका आढळल्यास फौजदारी कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला : त्रयस्थ व्यक्तीकडून काही नागरिकांना बनावट शिधापत्रिका दिल्याची तक्रार पुरवठा कार्यालयास मिळाली आहे. प्रत्यक्षात शासनाकडून २…
Read More » -
बँकिंग
जन धन खातेधारकांसाठी री-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांची अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात
B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील सर्व बँक खातेधारकांनी आपल्या जन धन खात्यांचे ‘री-केवायसी’ (Re-KYC) आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनसुरक्षा…
Read More » -
कृषी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना…
Read More » -
बार्शी
“मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी तडवळे गाव सज्ज; २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या लढ्यात बार्शी तालुक्यातून भक्कम सहभाग”
B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : मराठा समाजाला सगेसोयर्यासह कायद्याद्वारे सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे…
Read More » -
पुणे
वसतिगृह प्रवेश व ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी अर्ज प्रक्रिया सुरु
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. ५ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या ‘शासकीय वसतिगृह प्रवेश योजना’…
Read More » -
आरोग्य
गुप्त पद्धतीने गर्भलिंग करणाऱ्या केंद्रावर धाडी टाकाव्यात – प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम
B1न्यूज मराठी नेटवर्क एडस् प्रतिबंध, लिंग निवड प्रतिबंध आणि तंबाखू नियंत्रणासाठी जिल्हा समित्यांची संयुक्त बैठक सोलापूर, दिनांक 5 : गर्भधारणा…
Read More » -
महाराष्ट्र
हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कावड यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रतिपादन B1न्यूज मराठी नेटवर्क हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी…
Read More » -
नवी दिल्ली
योग साधना ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : भगवान गौतम बुध्दांनी मेडीटेशन विपश्यना साधना करुन त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.त्या ज्ञान प्राप्तीमुळे भगवान…
Read More »








