औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवमान थांबवून वेतन त्वरित द्यावेत अन्यथा निदर्शन करणार ; संघर्ष एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष नितीन गवळी
B1न्युज मराठी नेटवर्क बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे २०२१ पासून नियमित तारखेला वेतन मिळत नाही तसेच औद्योगिक न्यायालयाने...