राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार; घरकुलांसाठी ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवास अभियान अंतर्गत पुरस्कारांचे वितरण B1न्यूज मराठी नेटवर्क नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र...