ताज्या बातम्या

Trending News

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर देशभरातील 48 शिक्षकांची निवड, महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम...

विविध विकासकामांच्या माध्यमातून लासलगावचा सर्वांगीण व शाश्वत विकास करणार : मंत्री छगन भुजबळ

विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क नाशिक, दि. 21 ऑगस्ट : लासलगाव शहर व परिसरातील...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानशिल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची आणि...

अज्ञान दूर केले की ज्ञानच उरते; अवगुण घालविण्यासाठी विचारांची गरज : हभप जयवंत बोधले महाराज

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : चांगले आणि वाईट याचा विचार करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते; मात्र त्याचा वापर कधी, कोठे आणि...

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क मेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी अमरावती :...

कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे कार्य विद्यार्थी केंद्रीत व विकासाभिभुख : रविंद्र सानप

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला बार्शीचे नायब तहसीलदार डॉ. रविंद्र...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मंगळवेढा नगरपालिका शाळा क्रमांक 5 च्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नगरपालिकेच्या शाळामधून जबाबदार व संस्कारक्षम नागरिक घडतील - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर B1न्यूज मराठी नेटवर्क नगरपालिकेच्या शाळा बनतील गुणवत्तेचे कोठार...

खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार;...

आंबा-लिंबू-पपईच्या झाडांआड गांजाची शेती उघड! बार्शी तालुका पोलिसांचा धडक छापा; १० किलो गांजा जप्त

आगळगावात घराच्या पाठीमागे लपूनछपून गांजाची लागवड; ₹२.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त, एनडीपीएस अंतर्गत गुन्हा B1 न्यूज मराठी नेटवर्क बार्शी , दि....

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर; 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क गोंदिया : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना शेतीसह पुरक व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या...

ताज्या बातम्या