आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आज देश भरात कोरोनाच्या महामारी मुळे सुंपूर्ण शाळा बंद होत्या, ऑक्टोंबर पासुन शाळा सुरू झाल्या असून, अनेक लोकांवर वर कठीण परिस्थितीत आली असून आम्ही प्रतेक गरजू लोकांन पर्यत मदत पोहचवली आहे ह्यातच शाळेतील मुलांना आर एन (RN) सामाजिक संस्थे तर्फ्रे सोलापूर रोड येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
वही, पेन, पेन्सिल ह्याचें वाटप करण्यात आले. यावेळी बार्शी चर्च चे अध्यक्ष मि. शांतवन रणदिवे, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्ह.विश्वासराव साळवी, मुख्याध्यापक आंद्रिया रणदिवे सर, संतोष सावळे दिपक गलांडे बापू जाधव शुभम शेटे बळी नाना आदी मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम आर एन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राकेश नवगिरे, गणेश जाधव यांनी नियोजन केले तर या उपक्रमासाठी विकास नवगिरे, स्टीफन नवगिरे आशिष कांबळे शालोम दाखले प्रबळ दाखले आशिष रणदिवे विनोद नवगिरे आदींनी परिश्रम घेतले.