न्याय विभागमहाराष्ट्रमुंबई

आम्ही कोर्टात दरमहा 15 लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. पण कोर्टानं ही मागणी मान्य न करता 2 लाख दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत – करुणा मुंडे

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं दोषी ठरवलं. त्यामुळं आधीच संतोष देशमुख प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. करुणा मुंडे यांनी कोर्टाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आम्ही कोर्टात दरमहा 15 लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. पण कोर्टानं ही मागणी मान्य न करता 2 लाख दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं मी आता मुंबई हायकोर्टात अपिल करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button