युवक काॅग्रेस कडुन मिठाई वाटुन देशाचे मा.ग्रहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा

0

B1न्युज मराठी नेटवर्क / पंढरपूर प्रतिनिधी : दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस कडुन चंद्रभागा वाळवंटा मधे मिठाई व फळे वाठुन साजरा कण्यात आला. सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करन्यात आले होते.


या कार्यक्रमाची मधे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा. राजाभाऊ उराडे यांच्या शुभहस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यापार उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. नागेश दादा फाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिठाई व फळे वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. राजेश भादुले, युवक शहर कार्याध्यक्ष सागर कदम,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक काका कवडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुहास भाळवणकर, मिलिंद अधवलकर, दत्तात्रय बडवे, गणेश लखेरी, प्रवीण येवणकर,सुभाष गायकवाड, सागर जाधव, पिंटू मेटकरी, सौरव भादुले, संग्राम करंजकर, शैलेश डोंगरे,महेश बुचके आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या