स्वामिनी विक्रांत पवार हिचा गुणवंत विद्यार्थीनी म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने दिले जाणारे सन्मान चिन्ह आज रोजी सिल्व्हर ज्युबिली येथे स्वामिनी चे गुरुजन शिक्षकवर्ग म्हणून सिल्व्हर ज्यूबिली प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. रनखांबे मॅडम, सरस्वतीच्या मुख्याध्यापिका सौ धुळम मॅडम, व सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे मॅडम यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी शिक्षक वर्ग गवळी मॅडम, जमदाडे मॅडम,कानडे मॅडम तळे मॅडम,वास्कर मॅडम, स्वामी मॅडम कळसकर मॅडम,चोपडे मॅडम,मुलानी मॅडम तसेच स्वामी सर,तेली सर उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षकांनी स्वामिनीचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 21 जुन रोजी व्हाईस ऑफ मीडिया बार्शी च्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्याचा सन्मान सोहळा आयोजित झाला होता, त्यावेळी स्वामिनी आजारी असल्याने त्याचा गौरव आज करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या