महाराष्ट्रसोलापूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
50000
यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार तानाजी सावंत, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button