अशोक नागटिळक महाराज यांना आयोध्या रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आमंत्रण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : श्री.राम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट आयोध्या यांच्याकडून २२ जानेवारी २०२४ श्री. क्षेत्र आयोध्या रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे श्री. अशोक महाराज ( रातंजनकर ) यांना जय श्रीराम मित्र मंडळ कुर्डुवाडी शहराचे उपाध्यक्ष शार्दुल दातार यांच्या हस्ते कलश, आमंत्रण पत्रिका, पुष्पहार घालून आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी शार्दुल दातार, उर्मिला आण्णासाहेब देशमुख, पद्मावती दातार , गणेश लंगोटे, भैरवनाथ चौधरी , बापू नागटिळक , मनोज पवार, संजय शिंदे, निलेश गिराम, गौतम नागटिळक, रितेश नागरगोजे, इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या