जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील वैराग येथील जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी कोरफळे येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत भिमराव ठाकरे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाने अधिकृत निवड केली आहे. यापूर्वीही ते सोलापूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज (अभ्यास मंडळावर) निवडून आलेले आहेत.

यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके, संस्थेचे सचिव डॉ. अमिता कोरके, प्रदिप करडे , रोहन गडलिंग , प्रा. बाळासाहेब डोळसे प्रा. नरहरी कुलकर्णी, प्रशांत गुंड सर, सचिन कुलकर्णी , डी.एड च्या प्राचार्या वाघमोडे मॅडम, काकडे , रामेश्वर गुंड, मल्हारी ठोंबरे, व बी.एड प्रशिक्षणार्थ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या