नेपाळ संसदेच्या विविध पक्षांच्या १२ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : संसद सदस्यांच्या भेटीचे आयोजन स्वतंत्र युवा प्रजातांत्रिक संघ, नेपाळ या संस्थेने विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने केले होते. यावेळी नेपाळ संसदेचे सदस्य मैना कार्की, शान्ति बी. के., प्रतिमा गौतम, मेनका कुमारी पोखरेल, सेराज अहमद फारुकी, नारायण प्रसाद आचार्य, डॉ. ढाका कुमार श्रेष्ठ, शेर बहादूर कुंवर, बलराम अधिकारी, माधव सपकोटा व मीना लामा हे उपस्थित होते. नेपाळ संसदेच्या विविध पक्षांच्या १२ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी संयोजक तथा स्वतंत्र युवा प्रजातांत्रिक संघ, नेपाळचे अध्यक्ष अरबिंद महोतो, विश्व हिंदू परिषदेचे संयोजक संजय ढवळीकर, तसेच जीबीत सुबेडी, डॉ महेश जोशी, राजलक्ष्मी जोशी आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या