निवेदनबार्शी

बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नगरपरिषदेच्या जाचक कर मुक्ती सप्ताहास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय सहभाग व पाठिंबा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शहरातील नागरिकांवर नगर परिषदेकडून लादण्यात आलेल्या जाचक करांमधून मुक्तता व्हावी या मागणीसाठी सुरु असलेल्या सप्ताहास माजी नगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष किरण देशमुख सर, तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, तसेच शिवसेना शहरप्रमुख दिनेश नाळे, सिनेट सदस्या ऍड उषा पवार, युवासेना अध्यक्ष हेमंत रामगुडे, पांडुरंग घोलप, आदींनी पाठिंब्याचे पत्र देऊन सहभाग नोंदवलायावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश पाचकूडवे व जेष्ठ नेते बप्पा सुतार, व उपाध्यक्ष माणिक पवार यांनी पाठींबा पत्र स्वीकारले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button