निवडबार्शीमहाराष्ट्र

युवासेना बार्शी तालुका उपप्रमुख युवा अधिकारी पदी गणेश लंगोटे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, पदाधिकाऱ्यांचे काम बघून त्या कायम करण्यात येणार असल्याचे युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गणेश लंगोटे (गुळपोळी ता. बार्शी ) हे प्रहार संघटनेमध्ये काम केले असून त्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवा सेनाचा बार्शी तालुका उपप्रमुख युवा अधिकारी पदी गणेश लंगोटे यांची निवड सामना पेपर मधून करण्यात आली आहे. निवड झाल्यामुळे विविध ठिकाणी सत्कार व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button