अभिरक्षा इन्शुरन्स सर्व्हिसेसकडून आपणांस व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

🚗 आपल्या वाहनाची सुरक्षा, आता अभिरक्षा इन्शुरन्ससोबत! 🛡️
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाहनाचा प्रवास असो छोटा किंवा मोठा, सुरक्षिततेची हमी असणे गरजेचे आहे.
अभिरक्षा इन्शुरन्स सर्व्हिसेस घेऊन आले आहे आपल्या वाहनांसाठी मोटार इन्शुरन्सच्या विविध सुविधा!
🚘 मोटार इन्शुरन्सचे प्रमुख प्रकार :
✅ थर्ड पार्टी इन्शुरन्स
✅ कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स
मोटार विम्याचे फायदे :
🔹 अपघातामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण.
🔹 वाहन चोरी झाल्यास पॉलिसीच्या अटीनुसार भरपाई.
🔹 आग, पूर व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण.
🔹 थर्ड पार्टी दायित्वाचे संरक्षण.
या वाहनांसाठी विमा उपलब्ध :
🚗 कार | 🏍️ दुचाकी | 🚜 ट्रॅक्टर
🚧 JCB | 🚕 टॅक्सी | 🚚 कमर्शियल मालवाहू वाहने
अतिरिक्त सुविधा (Add-on Covers) :
✔️ Zero Depreciation
✔️ Roadside Assistance
✔️ Engine Protection
🛡️ अभिरक्षा इन्शुरन्स सर्व्हिसेस
तुमच्या विश्वासाची, आमची जबाबदारी…
आपल्या वाहनाचा विमा आणि योग्य पॉलिसी निवडण्यासाठी आजच संपर्क साधा!




