आरोग्यबार्शीमहाराष्ट्रशिबीर

बार्शी : मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथे Progenesis Fertility Center यांच्या वतीने मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अपत्यप्राप्तीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.5000
या शिबिरात वंध्यत्व तपासणी, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, लेसर असिस्टेड हॅचिंग, स्त्रीबीज व गर्भदान तसेच स्त्रीबीज/गर्भ गोठवणे यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच IUI, IVF आणि ICSI या उपचार पद्धतींबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.
50009
हे शिबिर दि. ०६ मे २०२६, बुधवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आले असून, डॉ. हिरामठ हॉस्पिटल, आगळगाव रोड, बार्शी (जि. सोलापूर) येथे होणार आहे. अपॉईंटमेंटसाठी ८८५५० ७२५६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button