अकोलादिनप्रशासनमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

अकोला दि. 26 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले.

यावेळी ध्वजवंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत झाले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हाधिका-यांनी अधिकारी, कर्मचारी व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button