२९ महानगरपालिकांचे महापौर आरक्षण जाहीर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २९ महानगरपालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच ओबीसी प्रवर्गांसाठी महिला व खुल्या जागांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

प्रमुख महानगरपालिकांचे आरक्षण (संक्षेप):
• मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, माळेगाव, धुळे – सर्वसाधारण (महिला)
• पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार, सोलापूर, अमरावती, भिवंडी-निजामपूर, परभणी – सर्वसाधारण (महिला / पुरुष)
• ठाणे, लातूर – अनुसूचित जाती
• कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती
• पनवेल, अकोला, कोल्हापूर, जळगाव, उस्माननगर, अहमदनगर, चंद्रपूर, इचलकरंजी – ओबीसी
• सांगली-मिरज-कुपवाड – सर्वसाधारण (खुला)
• जालना – अनुसूचित जाती (आरक्षित महिला)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या