श्री.गणेश वस्त्र दालनात खरेदी करुन मिळवा चारचाकी गाडीसह विविध बक्षिसांचा खजिना

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर व आसपासच्या परिसरात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या श्री. गणेश या भव्य कौटुंबिक वस्त्र दालनात रुपये 7000 ची वस्त्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांस हमखास भेटवस्तू सह लकी ड्रा द्वारे मारुती कंपनीची चारचाकी गाडी, हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल , लेडिज स्कुटर, जेण्टस सायकल, लेडिज सायकल, एलईडी टी.व्ही, होम थियटर, फॅन,मिक्सर, मोबाईल, हॉट पॉट, वॉटर प्युरिफायर, कुलर, फ्रिज आदी वस्तूसह सुमारे 301 बक्षिसे मिळणार आहेत. या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख २५ डिसेंबर पर्यंत असून यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर कपडे खरेदी करुन या लकी ड्रॉ योजनेत सहभागी व्हावे तसेच ग्राहकांना होलसेल दरात कपडे खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे उद्योजक महेश यादव यांनी सांगितले.रोडगा रस्ता गणेश रोड विश्वेश्वर बँकेजवळ
श्री. गणेश हे वस्त्र दालन अलिशान भव्य चार मजली इमारतीमध्ये असून येथे अत्यंत कमी किंमतीत ग्राहकांना लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत वस्त्र खरेदीची चांगली सोय उपलब्ध झाली आहे. दिवाळी साठी फ्रेश व भरपूर व्हरायटी मध्ये स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी कोरोना महाभयंकर रोगापासून सुरक्षित राहून गर्दी न करता आजच आपली दिवाळीची खरेदी कुटुंबाचेव्यक्तीमत्व फुलवणारे एकमेव दालन म्हणजेच श्री.गणेश महावस्त्र दालन येथूनच करावी असे आवाहन उद्योजक महेश यादव,गणेश नान्नजकर, संतोष जाधवर व बाळासाहेब कामटे यांनी केले आहे.