छत्रपती संभाजीनगर

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी १० वी परीक्षा केंद्राची केली संयुक्त पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : इयत्ता १० वी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा सध्या सुरु आहेत. आज इयत्ता १० वी...

संविधान जागर अभियानातून स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे. हा संविधान जागर तरुण पिढीमध्ये मूलभूत...

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी – जय भारत यात्रा’ उत्साहात; मान्यवरांचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन...

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांची गर्दी...

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधीउपलब्ध करुन देऊ – पालकमंत्री संजय शिरसाट

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे रहावे. तसेच सर्वोपयोगी अद्यावत...

प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर,दि.१७ : विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी...

व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा – रुपाली चाकणकर

खरे हिरो ‘राष्ट्रपुरुष’ … रिलस्टार्स नव्हे-अमोल सातोडकर B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : सायबर विश्व हे आभासी विश्व आहे. या...

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम;वृक्ष उत्पादक व खरेदीदार मेळाव्यात ४४९ जणांचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.१२) संत एकनाथ रंगमंदीर येथे वृक्ष उत्पादक आणि वृक्ष...

अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक हवा – पालकमंत्री संजय शिरसाट

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येत आहे. जिल्ह्यात विविध सुविधांचा विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक...

इयत्ता १२ वी परीक्षा; जिल्हाधिकाऱ्यांनी केलीपरीक्षा केंद्रावरील सोई सुविधांची पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर,दि.११ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) आजपासून सुरु झाल्या.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी...

ताज्या बातम्या