मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, सामाजिक न्यायच्या योजनांचा समावेश २९ जानेवारी पर्यंत प्रदर्शन सुरु राहणार
B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.२७ : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात....
