दिन

महिलांना आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, समानता, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध – खासदार प्रणिती शिंदे

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने नवी दिल्ली येथील शक्ती सन्मान समारोह कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन...

मालवंडी येथे महिला दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मालवंडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून गावातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतर क्षेत्रातील महिलांचा...

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा ,राज्य महिला आयोगाची संकल्पना

बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंदी साठी होणार ठराव B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई दि. ७ मार्च – जागतिक महिला दिनाचे औचित्य...

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत धावणार महिला मिनी मॅरेथॉन

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबई : स्वच्छ शहराचा बहुमान वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस विविध संस्थांचेही महत्वपूर्ण योगदान लाभत असते. अशाच...

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, दि.27 : महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ आज साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या...

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात “मराठी राजभाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा पद्मभूषण वि.वा. उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर...

जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस कटिबध्द : पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीपुरक व्यवसायाला...

जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दिनांक 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 व्या समारंभ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद...

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण

B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव दि.२६ : ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ८.१०...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार - पालकमंत्री जयकुमार गोरे B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू...

ताज्या बातम्या