पुण्यातील मालधक्का चौकातील एमएसआरडीसीची जागा पुन्हा सार्वजनिक हितासाठी; ताबा शासनाकडे आणण्यासाठी तातडीचा पाठपुरावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ताब्यातील महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाकडे...
