कृषी
-
पंढरपुरात अवैध खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी मे. महालक्ष्मी फर्टिलायझर्सवर कारवाई; एफआयआर दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : तालुक्यातील कासेगाव येथील मे. महालक्ष्मी फर्टिलायझर्स एलएलपीवर अवैध खत उत्पादन आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई…
Read More » -
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० महत्वाकांक्षी योजना; सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे…
Read More » -
पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20 वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार
वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना हप्ता वितरित करणार B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा…
Read More » -
नॅनो खते जागरुकता अभियानाचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शुभारंभ
पिक उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी नॅनो खते वापरण्याचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 28 : जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये…
Read More » -
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि. २७ जुलै :…
Read More » -
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर!
महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले जिल्हा प्रशासन, महावितरणच्या कामाचे कौतुक B1न्यूज मराठी नेटवर्क लातूर, दि. २३ : राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री…
Read More » -
देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकासित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची…
Read More » -
बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीतकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 14 : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी…
Read More » -
पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा…
Read More » -
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – दत्तात्रेय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक, पुणे
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक पुणे यांनी भेट दिली दिनांक 10 जुलै 2025 रोजी बार्शी…
Read More »








