पंढरपूर
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार
पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा व राज्यस्तरीय कृषी महोत्सव उत्साहात संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे महाराष्ट्राचे…
Read More » -
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि स्वयंसेवक आपल्या आई…
Read More » -
संतानी पर्यावरण पूरक जीवनाचा संदेश दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन B1न्यूज मराठी नेटवर्क १६ वर्षांपासून किर्तन, भारूड, पोवाड्याद्वारे पर्यावरण जनजागृती मुख्यमंत्री…
Read More » -
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री फडणवीसांची सपत्नीक शासकीय महापूजा; ‘पंढरपूर कॉरिडॉर’ अडीच वर्षांत पूर्ण करण्याची घोषणा
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व…
Read More » -
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात आयुष सेवा सुविधा केंद्र
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि. २४ : राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी .. हा सामाजिक संदेश घेऊन आयुष…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’-मुख्यमंत्र्यांचे साकडे B1न्यूज मराठी नेटवर्क वारीत वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधामुळे पालकमंत्री…
Read More » -
आषाढी वारी २०२६…पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी
चिखल व पाणी साचू नये यासाठी मुरमीकरण; दर्शन रांगेत पाणी, जेवण व आरोग्य सुविधा सुरळीतपणे देण्याचे निर्देश B1न्यूज मराठी नेटवर्क…
Read More » -
आषाढी वारीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; 342 अधिकारी, 3,528 पोलीस अंमलदार तैनात
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि. 21 : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पंढरपूरमध्ये पोलीस…
Read More » -
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे खुडूसमध्ये दुसरे गोल रिंगण‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात भक्तिरसाचा सोहळा; अश्वांच्या दौडीने रिंगण उजळले
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि. २१ : पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण आज…
Read More » -
आषाढी वारीत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा सहभाग‘संविधान दिंडी’तून समतेचा संदेश; व्यसनमुक्ती व ज्येष्ठ नागरिक रथास भेट
B1न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, दि. २१ : आषाढी वारी २०२६ च्या पावन पर्वावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे…
Read More »








