नवी दिल्ली
-
पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसादमहाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचा यशस्वी उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली दि. 20 : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन…
Read More » -
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त
मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा…
Read More » -
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली , 3 : स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…
Read More » -
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : राज्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
सोलापुरातून तत्काळ विमानसेवा सुरू करा, खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना निवेदन
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापुरातील विमानसेवेच्या प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे यांनी…
Read More » -
महाराष्ट्रातील यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड
5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 जाहीर B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली 15 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 5व्या राष्ट्रीय जल…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदीं उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर महाराष्ट्र दौऱ्यात सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ
वाशिममध्ये कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली 4 :…
Read More » -
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जामुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा…
Read More » -
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते 82 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 5 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व…
Read More » -
नाशिक व पुणे विमानतळांसह 58 विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने यासाठी सकारात्मक पाऊल…
Read More »








