B1 न्यूज मराठी
-
नवी दिल्ली
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकनांना सुरुवात अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) 2026 साठी ऑनलाइन नामांकन प्रक्रिया सुरू केली असून अर्ज…
Read More » -
प्रशासन
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
आरोग्य विभागाने जिल्हा दक्षता समितीच्या पुढील बैठकीपूर्वी किमान एक डीकॉय केस व दोन स्टिंग ऑपरेशन करावे B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर…
Read More » -
बार्शी
सोलापूर विधान परिषद महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांनी…
Read More » -
प्रशासन
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन
रस्त्या अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका तात्काळ पोहोचेल यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यात ज्या ठिकाणी अपघातांचे…
Read More » -
नवी दिल्ली
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान
B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन,…
Read More » -
महाराष्ट्र
सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील – नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्हाधिकारी कठोर राहिले तरच प्रशासन अधिक गतिमान पद्धतीने काम करते B1न्यूज मराठी नेटवर्क सर्वांच्या सहकार्यातून सोलापूर जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे…
Read More » -
कृषी
कृषि विभागाची धडक कारवाई अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड : भोकर तालुक्यातील मौजे बल्लाळ तांडा येथे अनधीकृतरित्या डयुपलीकेट रासायनीक खते (20:20:013)विक्री करत असल्याची गोपनीय माहीती…
Read More » -
नागपूर
7.19 लाखांचा एचटीबीटी बियाणे साठा पकडला; वाहतुकीसाठी वापरलेली व्हॅनही जप्त
नागपूर जिल्ह्यात वाडी पोलीस स्टेशन हद्दीत अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे पकडले, रुपये 7.19 लाखाचे 798 एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटे आणि…
Read More » -
क्राईम
आजीला विश्वासात घेऊन घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; ८ तोळे पैकी ५.५ तोळे सोने हस्तगत
पांगरी पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन…
Read More » -
अहिल्यानगर
सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन…
Read More »








