पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : समाजोपयोगी कार्य करून रस्ते, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळा यांसारख्या सुविधा निर्माण करणाऱ्या, विपुल जनकार्याद्वारे कुशल प्रशासनाचा आदर्श राज्यकर्त्यांसमोर करणाऱ्या महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त चार हुतात्मा पुतळा सिटी पार्क समोर येथे त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मध्यवर्ती चे अध्यक्ष सिद्ध निशामदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेवक प्रवक्ते अशोक निंबर्गी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, युवा नेते शैलेश पिसे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, अंबादास गुत्तीकोंडा, मिडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, मा. महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, अनिल मस्के, हारून शेख, परशुराम सतारेवाले, सागर उबाळे, लखन गायकवाड, रफिक चकोले, नागेश म्हेत्रे, गौतम मसलखांब, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, भीमराव शिंदे, जितू वाडेकर, गिरिधर थोरात, राजेश झंपले, विवेक इंगळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, शिवाजी साळुंखे, नागनाथ शावणे, मोहसीन फुलारी, दिगंबर मेटकरी, अप्पा सलगर, रुकैयाबानु, सलीमा शेख, बिराजदार, मार्ता रावडे, दत्तात्रय नामकर, हाजी मेहमूद शेख, गोपी खांडेकर, सिद्धू बिराजदार, जयजित देवकते, दत्तात्रय गजभार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या