बार्शीशैक्षणिकसामाजिक

श्रीकृष्ण मचाले यांच्या तर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रिंटर भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळपोळी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण मचाले यांच्या तर्फे शाळेला प्रिंटर भेट देण्यात आला.शाळेच्या शिक्षकांनी मागणी केल्यामुळे शाळेच्या कामासाठी लागणारी वस्तू भेट दिली आहे. त्याची किंमत १०००० रु आहे. शाळेला मदत केल्यामुळे गावातून श्रीकृष्ण मचाले यांचे कौतुक होत आहे.

त्यावेळी शाळेचे शिक्षक गवळी सर , राऊत सर , व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण मचाले , ताकभाते सर, शिरीष चिकणे , भागवत चिकणे, गणेश म्हैत्रे , धनाजी मचाले, प्रमोद मचाले इतर मान्यवर शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button