पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

पत्रकार शाम थोरात यांना डॉ. कुंताताई नारायण जगदाळे “जीवनगौरव” पुरस्कार जाहीर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील डॉ. कुंताताई नारायण जगदाळे “जीवनगौरव” पुरस्कार यावर्षी बार्शी जनता टाईम्स चे शाम थोरात यांना जाहीर झाला आहे.

सदरील पुरस्काराचे वितरण दिग्गज मान्यवरांच्या हस्ते दि. 8 मार्च 2025 रोजी होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. व्हाईस ऑफ मीडिया चे बार्शी शहराध्यक्ष शाम थोरात यांना पत्रकारिता क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button