भीमराव मारुती गोडसे याचे अल्प आजाराने दुःखद निधन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील पांगरी येथील जुन्या काळातील हळद व्यावसायिक तथा वारकरी संप्रायातील भीमराव मारुती गोडसे याचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सूना ,नातवंडे, एक बहिण असा परिवार आहे. दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी गणेश गोडसे यांचे वडील होत. त्यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी ८ वाजता पांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.