भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी , विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सूरते, NK क्षीरसागर, सुशीला आबुटे, नागनाथ कदम, अनिल मस्के, सागर उबाळे, संजय गायकवाड, हेमा चिंचोलकर, संध्या काळे, संघमित्रा चौधरी, शुभांगी लिंगराज, मिरा घटकांबळे, विवेक इंगळे, करिमुनिस्सा बागवान, मधुकर आठवले, युवराज जाधव, लखन गायकवाड, राजेश झंपले, सुभाष वाघमारे, तिरूपती परकीपंडला, धीरज खंदारे, वसिष्ठ सोनकांबळे, अनिता भालेराव, शोभा बोबे, बाबुराव म्हेत्रे, शिवशंकर अंजनाळकर, हाजीमलंग नदाफ, विवेक कन्ना, श्याम केनगार, मोहसीन फुलारी, नागेश म्हेत्रे, श्रीशैल रणधिरे, बंटी चंदनशिवे, शिवाजी साळुंखे, नागनाथ शावने, भोजराज पवार, रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, सुनंदा व्हटकर, सायमन गट्टू, वर्षा अतनुरे, अप्पा सलगर, मुमताज तांबोळी, अभिलाष अचुयगटला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या