बार्शीसोलापूर

तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांना मोफत चहा , केळी, पाणी वाटप अशोक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे अशोक प्रतिष्ठानच्या वतीने कोजारी पौर्णिमेला पायी चालत जाणाऱ्या लोकांना मोफत चहा ,केळी ,लांडू ,औषध मोफत वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी त्यांचा लाभ घेतला आहे.

दर वर्षी पायी जाणाऱ्या लोकांची सेवा केली जाते. अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक नागटिळक म्हणातात लोकांची सेवा ईश्वर सेवा आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना आगळा वेगळा सामाजिक संदेश देतात. वैराग ते तुळजापूर रस्त्यावर हजारो भाविक तुळजापूरला तुळजा भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.

त्यावेळी आप्पा नागटिळक , अशोक नागटिळक , बापू नागटिळक , आकाश बनसोडे , भैरवनाथ चौधरी , निलेश गिरम , योगेश इंगळे , महेश पिंपळे, श्रीराज हजारे , रितेश नागरगोजे , ज्ञानेश्वर चव्हाण , किरण डोलारे, विशाल माऊली,ओंकार कांबळे इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button