बार्शीच्या वृक्ष संवर्धन समितीचा धाराशिव जिल्ह्यामध्ये समजभूषण पुरस्काराने गौरव

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो हातांनी वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये केलेले कार्य संपूर्ण राज्यभर ज्ञात आहे. धाराशिव जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था भूम यांनी वृक्षसंवर्धन समिती बार्शीच्या आजपर्यंतच्या वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन कार्याची दखल घेत समिती समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या कार्याबद्दल व सन्मानाबद्दल बार्शी तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या