वैराग मध्ये मोठ्या उत्तसाहात रमजान ईद साजरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याठिकाणी मौलाना आसिफपाशा हुसेनी यांनी नमाज,खुदबा व विश्वंशाती प्रार्थना केली यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ईदनिमित एकमेकांच्या गळा भेटी घेतल्या ईदच्या पाश्र्वभूमीवर समाजबांधवांना वक्षारोपणसाठी जुना व नवा कब्रस्तान कमिटीने आवाहन केले यावेळी राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते व हिंदु बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहीरसाहेब यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस बांधवांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या