आर्यन क्रीडा मंडळ व संतोष (बापू ) गुंड मित्र मंडळ यांच्यावतीने हनुमान जयंतीनिमित्त शिवाजीनगर येथे महाप्रसादाचे वाटप

बार्शी : आर्यन क्रीडा मंडळ यांच्यावतीने हनुमान जयंतीनिमित्त शिवाजीनगर अलीपुर रोड येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. यामध्ये एक हजार ते बाराशे भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री दिलीपरावजी सोपल प्रमुख पाहुणे गणेश (नाना) जाधव, युवा उद्योजक महेश यादव, अमोल हिंगमिरे ,राजाभाऊ पैकेकर, नितीन पिंगळे, अमर घळके, सतीश देसाई, रफिक बागवान ,मुन्ना शेटे, केदार वळेकर, प्रकाश पिंगळे, आर्यन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष बापू गुंड उपस्थित होते.