मालवंडी येथे आरओप्लांटचे लोकार्पन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मालवंडी येथे ग्रामपंचायतच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गावकऱ्यासाठी असे दोन वेगवेगळे शुद्ध पाणी पिण्यासाठी आरओ प्लांट बसवण्यात आले असून त्याचे उद्धाटन व लोकार्पन करण्यात आले.
त्यामुळे मालवंडीतील ग्रामस्थांना आता पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे . प्रजासत्ताकचे दिनाचे औचित्य साधून या दोन्ही आर ओ प्लांटचे ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे, सरपंच नवनाथ गवळी, ग्रामविकास अधिकारी के . आय . सय्यद, धन्यकुमार साखरे ग्रामपंचायत सदस्य संतनाथ खंडागळे, राम घेवारे, इन्नुस् मुजावर, लहू काटे, प्रभाकर कावरे , पोलीस पाटील पांडुरंग सलगर, पंडित कावरे, मोहन कावरे ,महादेव सलगर, श्री पवार, सुनील सलगर, आप्पा विभूते, धनाजी राजगुरू, अनिल गवसाने, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कदम , संतोष सरवदे , रशीद शेख, शिवाजी कटकधोंड , दीपक सरक, पांडुरंग परीट आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या