८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : रविवार रोजी लायन्स क्लब बार्शी रॉयल कडून 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यातील एक स्पर्धा म्हणजे बुद्धिबळाची स्पर्धा ही स्पर्धा चेस क्लब बार्शी यांच्या सौजन्याने लायन्स क्लब बार्शी रॉयल ने आयोजित केली होती चेस क्लबचे प्रमुख नितीन अग्रवाल सर यानी संपूर्ण नियोजन केले होते या स्पर्धेसाठी एकूण पाच गट करण्यात आले होते सात वर्षाच्या आतील एक गट ९ वर्षापर्यंतचा दुसरा गट, बारा वर्षाच्या आतील तिसरा गट पंधरा वर्षाच्या आतील चौथा गट व त्यापुढील खूला गट असे नियोजन करण्यात आले होते.500एकूण 160 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी मातृ मंदिर ढगे मळा येथे घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब बार्शी रॉयलचे जेष्ठ मार्गदर्शक माझी अध्यक्ष ला. सुनील आबा पाटील यांनी केले प्रमुख उपस्थितीत ला राहुल दोशी MJF, ला हेमल दोशी, ला अमित कांकरिया, ला गणेश भंडारी, ला सुमित जैन, ला महावीर शहा, ला रिना शहा, ला वैशाली बारबोले, ला शशिकांत बारबोले, ला ज्योती रेवडकर,ला कावेरी बागुल व चेस क्लब ची सर्वे मेंबर उपस्थित होते. त्याच दिवशी संध्याकाळी स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सर्टिफिकेट, ट्रॉफी, मेडल इत्यादी देऊन प्रत्येक गटातील एक ते दहा विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

विजेत्यांना ट्रॉफी व मेडल ला ज्योती रेवडकर यांनी उपलब्ध करून दिले तर रोख बक्षीस साठी ला राधिका बजाज व ला कावेरी बागुल यांनी सहकार्य केले. या बक्षीस वितरणासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये ला डॉ स्नेहल माढेकर ला जितेंद्र दोशी PDG क्लबचे अध्यक्ष मंगेश बागुल, सेक्रेटरी लादयानंद रेवडकर,खजिनदार ला उमेश जाधव व ला वैष्णवी जाधव व नितीन अग्रवाल सर व सर्व टीम मेंबर उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या