जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर, दिनांक 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.500
यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
50000
प्रारंभी राष्ट्रगीत वंदे मातरम चे गायन झाले. त्यानंतर राष्ट्र ध्वजवंदन व सलामी होऊन राष्ट्रगीत व राज्यगीतचे गायन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व अधिकारी कर्मचारी यांची भट घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
599

5009

5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या